सस्नेह निमंत्रण , सूर्यवंशी क्षत्रिय(कुणबी) ज्ञातिहितवर्धक मंडळाच्या ११२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व अधिवेशनात आपण उपस्थित राहून मंडळाच्या हिताच्या दृष्टीने मांडल्या जाणाऱ्या ठराव व सूचनांमध्ये सहभाग घ्यावा
Scroll to Top